Vidarbh24News

Latest Online Breaking News

मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ….
* राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयआणि महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचा उपक्रम *
* ५४८ रुग्णाच्या तपासणीत १७२ रुग्ण पात्र *
सावली ( लोकमत दुधे/बाबा मेश्राम )
राष्ट्रपीता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे नुकत्याच सम्पन्न झालेल्या विनामुल्य मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिरात सावली व परिसरातील ५४८ रुग्णानी भाग घेतला .यातील १७२ पात्र रुग्णाना शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम नेत्र चिकित्सालय येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली कडून मार्गदर्शक राजाबाळ पाटील संगीडवार यांचे नेतृत्वाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे, प्रा. वासाडे ,प्रा. चौधरी प्रा. निखाडे, प्रा.कु राऊत ,प्रा गुरनुले, प्रकाश खजांची, प्रफुल बुटे, मनोज ताटकोंडावार, अशोक पोटवार, अरुण राउत, जगदिश बंसोड, राजेश रक्षणवार, अजय पोटवार, किरण आकुलवार, अजय पोहनकार, रविंद्र ताटकोंडावार, अमोल तिगलवार, राहुल मेरुगवार, विनोद बांगरे, महेश चौधरी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिरात सहभाग घेऊन शिबिराला यशस्वी केले.
१८.०२.२०२३ ला सर्व रुग्णांना निःशुल्क चष्मा वितरणाचे कार्यक्रम दानशूर दिपक पारेख चंद्रपूर यांचे कडून होणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!