अखिल भारतीय मादगी समाज संघटनेची मूल तालुका कार्यकारिणी गठित
आज दिनांक 23/12/2022 ल जन कल्याण कॉन्व्हेन्ट मुल इथे अखिल भारतीय मदगी समाज संघटना चे वतीने गोंडसावरी इथे घडलेल्या अमानवीय घटनेचं निषेध सभा राष्ट्रीय अध्यक्ष श्री मोहन देवतळे यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली अखिल भारतीय मादगी संघटने कडून या घटनेची निषेध व्यक्त करण्यात आले तसेच संघटनेची मुल तालुक्याची कार्यकारिणी संपन्न झाली.यात तालुका अध्यक्ष म्हणून स्वप्नील कोरेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आले आणि बेंबाळ ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले नवनियुक्त सदस्य श्री किशोर पगडपलीवर यांचे अभिनंदन सुधा करण्यात आले. यावेळी रामू अलीवार सर ,बंडू अलीवार सर श्री लालजी मोहरले ,सौरव जिल्हेवार ,स्वप्नील पागडपलीवर,सौरव इप्पलवार,रोहित लाटेलवार किशोर भिंगेवार, विनोद गोरडवार आणि समाज बांधव उपस्थित होते .सूत्र संचालन अनिलबोटकावार तर आभार प्रदर्शन सौरव जिल्हेवार यांनी मानले.



