Vidarbh24News

Latest Online Breaking News

गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा

मुंबई : गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिक्षा देण्याचा निर्णय आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिक्षा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई- पॉसद्वार १०० रुपये प्रतिसंच
‘१ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत ‘आनंदाचा शिया’ देण्यात आला होता.
मंत्रिमंडळाने महिनाभर आधीच निर्णय घेतला आहे.
‘आनंदाचा शिक्षा देण्याकरिता आवश्यक जिवसाची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाइन पोर्टलद्वारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२मध्ये दिवाळी सणानिमित्त शिवाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर संबंधित खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती. तथापि, त्यावेळी दरात दिला जाणार आहे. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
अनेक ठिकाणी दिवाळी झाल्यानंतरही हा आनंदाचा शिक्षा उपलब्ध झाला नव्हता. त्यावर ‘आपली दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते, तोपर्यंत आनंदाचा शिया घरोघरी नक्की पोहोचेल,’ अशी सारवासारव सरकारने केली होती. त्यामुळे बहुधा यावेळी महिनाभर आधीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!