जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांनी दिले निवेदन. चंद्रपूर - कोरपणा तालुक्यातील नारंडा येथे मुरली...
रुपचंद लाटेलवार विदर्भ 24 न्युज मुख्य संपादक
चकपिरंजी येथिल महिलांनी पकडली गावठी दारू :- सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील बचत गटाच्या महिलांनी गावात अवैध दारूविक्री करणाऱ्या दारूविक्रेत्या कडून...
सावलीच्या रुनयची तहसीलदारपदी निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दिनांक 19 जून ला निकाल घोषित करण्यात आला यामध्ये सावलीचे चिरंजीव रुनय प्रकाशराव...
*चंद्रपूर जिल्ह्यातील आधार केंद्र सोमवारपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश* *आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश* खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज...
अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्रांनी घेतली निवेदनाची दखल विदर्भ 24 न्यूजचे समाज बांधवांकडून अभिंनदन एक महिन्यापूर्वी अखिल...
जिल्ह्यात विवाहाकरिता पाच लोकांच्या मर्यादेत बँड पथक उपस्थित ठेवता येणार विवाह परवानगी देण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अधिकार चंद्रपूर, दि.12 जुन:...
का सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवनातील बीट शीर्शी नियतक्षेत्र 1534 साखरी माल येथे नुकताच रानडुक्कराची शिकार करण्यासाच्या उद्देशाने...
आयुष संजीवनी अॅप इंस्टाल करण्याचे भारत सरकारचे आव्हाहन कोरोना महामारीमुळे जगभरात लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपल्याही देशात आजपर्यंत 2,86,569 ...
सावली- आज सकाळी अकरा वाजता स्टूडंट कॉम्प्युटर समोर भरधाव ट्रकने दुचाकी चालकास धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. योगेश...
रक्तदात्यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते दिवालघडी, सनीटरायजर व मास्कचे वितरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून रक्तदात्यांना किट व भेटवस्तू...
सावली तालुक्यातील मंगरमेंढा या गावातील चंद्रकांत उमाजी सुरकर वय १९ वर्षे हा युवक गावालगत असलेल्या तलावात पोहायला गेला. पाण्याचा अंदाज...
गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या ? प्रकरणात ५ व्यक्तींवर गुन्हे दाखल आपल्या विदर्भ 24 न्युज पोर्टलवर काल लावलेल्या “गर्भवती महिलेची...
तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. मनोहर मडावी यांची निवड बऱ्याच दिवसापासून सावली तालुका आरोग्य अधिकारीपद रिक्त होते. यापदावर अतिरिक्त प्रभार डॉ....
जिल्ह्याच्या सीमारेषेवर बांधल्या रेशीमगाठी कोरोना योद्ध्यांना सुरक्षा किटचे वाटप रुपचंद लाटेलवार /विदर्भ 24 न्युज मुख्य संपादक आरमोरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी...

