Vidarbh24News

Latest Online Breaking News

टिक-टाक आणि युसी ब्राउझरसह 59 चीनी एपवर बंदी

ब्रेकिंग न्युज

टिक-टाक  आणि युसी ब्राउझरसह 59 चीनी एपवर बंदी

भारत सरकारने चीनला शह देण्यासाठी व चीनला धडा शिकविण्यासाठी सर्व चीनी एप वर बंदी आणली आहे. त्याचबरोबर चीनी वस्तू भारतीय बाजारात आणण्यासाठी  भारत सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणतीच वस्तू भारतीय बाजारपेठेत विकता येणार नाही. हळूहळू चीनच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी  करण्याचा भारत सरकारचा मानस आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!