Vidarbh24News

Latest Online Breaking News

धनुष्यबान आणि शिवसेना नाव शिंदे गटाला

केंद्रिय निवडणूक आयोगाने अखेरीस मोठा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असून सत्ता संघर्षाच्या लढाईत पहिली आणि सर्वात महत्वाची लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने जिंकली असुन आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना पक्ष तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे ह्यांना बहाल करण्यात आले असून शिंदे ह्यांचा पक्षच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला आहे.

शिंदे गट 40 आमदरासह बाहेर पडला होता आणि ते बिजेपी सोबत सत्ता स्थापन केले होते. मागील सहा महिन्यापासून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. आज निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूंने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!