Vidarbh24News

Latest Online Breaking News

राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार रुपये

आता राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9 हजार रुपये.

राशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नाही तर प्रतिव्यक्तीप्रमाणे नऊ हजार रुपये दर वर्षाला मिळणार आहेत. आता शासनाने अशा काही प्रकारचे अपडेट आणलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ? आणि कोण नागरिक यासाठी पात्र आहेत ?

राशन कार्ड एक असे डॉक्युमेंट आहे जी की आपल्याला आपल्या भारताचे भारतीय नागरिकत्व सादर करण्यासाठी हे कार्ड आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आत्ताच राशन कार्ड मार्फत दिवाळीच्या वेळेस गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारे आणि एकदम कमी किमतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा स्वरूपात काही वस्तू वाटप करण्यात आले आणि या फक्त राशन कार्डधारकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतात. कोण नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत आणि कुणाला वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहेत.

राज्यातील आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जास्त असलेले जिल्हे 14 असून यामध्ये तब्बल 40 लाख लाभार्थी आहेत यांना चांगल्या आणि स्वस्त दरामध्ये धान्य देण्याची योजना शासनाने बंद केल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी होती आणि असे असताना या नागरिकांना आता राशन धान्य ऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट नऊ हजार रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे.

59 हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले जे कुटुंब आहेत या कुटुंबांना मुख्यमंत्रीची एकनाथ शिंदे यांनी दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलो देण्याची योजना सुरू केलेली आहे. केंद्र सरकार यासाठी धान्य सुद्धा देत होते कोणते काही कारणास्तव बंद करण्यात आलेली आहे आणि लाभार्थींना 2012 पासून गहू तसेच सप्टेंबर 2022 नंतर तांदळाचे वाटप हे सुद्धा बंद करण्यात आले. मित्रांनो चार जणांचे कुटुंब असलेले हे कुटुंब आहे यांना वर्षाकाठी 36 हजार रुपये अशा घरोघरी कुटुंबांना मिळणार आहे आणि या पैशांमधून त्यांनी राशन धान्य खरेदी करावे असे सरकारचे मान्यता आहे आणि या योजनेच्या अंतर्गत गोरगरीब कुटुंबांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!