बस मध्ये लागली आग
सिंदेवाही येथीलजुना बसस्टँड वर एस टी बस ला शॉर्ट सर्किट मुडे अचानक आग लागली प्रवासी आणि ड्राइवर च्या सतर्कते मुडे अनेकांचे प्राण वाचले बस च्या मागील दरवाजा तेथिल नागरिकांनी प्रवाशाना बाहेर काढून बस ची आग विझविण्यात आली सदर बस ब्रम्हपुरी डेपोची असून ती चंद्रपूर ते ब्रम्हपुरी प्रवास करीत होती बस क्रमांक mh 40 9330 हा आहे