वणी शहरात साई लॅपटॉप एण्ड कम्प्युटर गॅलरी येथे विशेष ऑफर….शाळा ,कॉलेज, ऑफिसेस, हॉटेल्स, मॉल्स व दुकानदारांसाठी
विशेष ऑफर…..विशेष ऑफर….विशेष
वणी शहरात पहिल्यांदाच विराणी हॉलच्या बाजूचा कॉम्प्लेक्स मधील पहिला मजल्यावर असलेल्या साई लॅपटॉप एण्ड कम्प्युटर गॅलरी येथे विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. ही ऑफर फक्त शाळा ,कॉलेज, ऑफिसेस, हॉटेल्स ,मॉल्स व दुकानदारांसाठी सीसीटीव्ही कॅमेरा ,कम्प्युटर लॅबसाठी लागणारे मॉनिटर ,प्रिंटर ,कीबोर्डच्या सेट अपसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे .तसेच नवीन सीसीटीवी सेट अप व कंप्यूटर सेट अप वर मेंटेनन्स मध्ये सुद्धा एक वेगळी सुविधा उपलब्ध देण्यात आलेली आहे.
ही विशेष ऑफर फक्त शाळा-कॉलेज ,ऑफिस ,हॉटेल्स ,मॉल्स व दुकानदारां करिता दिलेली आहे.तसेच समस्त ग्राहकांनी विशेष अधिकाऱ्यांनी ,मुख्याध्यापकांनी , मालकांनी व कारखानदारांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा अवश्य एकदा भेट द्यावी ,असे आवाहन साई लॅपटॉप एण्ड कम्प्युटर गॅलरी तर्फे ( विराणी हॉलचा बाजूला ) कुणाल वासेकर यांनी केले आहे.
वैशिष्ट्य:-
▪️सर्व प्रकारचे लॅपटॉप एचपी, डेल, लेनोवो, असूस व एसर अल्पदरात रिपेरिंग केला जाईल
▪️सीसीटीव्ही सेटअप लावणाऱ्यांना विशेष एक वर्षाकरिता मेंटेनन्स फ्री.. फ्री
▪️वणी शहरात मागील 12 वर्षापासून अविरत सेवा सुरु
▪️पहिल्यांदाच वणी शहरात दर्जेदार सेवा व सुविधा
उपलब्ध
🙏आजच अवश्य भेट दया 🙏 ……आणि विशेष सवलत प्राप्त करा.आजच खरेदी करा
—————–——————————–——–

– : संपर्क करा :-
कुणाल वासेकर
मो नं :- 9823687568,9049687568,
पत्ता:- विराणी फंक्शन हॉलच्या बाजूला ,
पहिला मजला ,वणी ब्लॉक नं 21,22,23



