Vidarbh24News

Latest Online Breaking News

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती दिना निमित्य विविध कार्यक्रम संपन्न

वणी :- त्रिमूर्ती गणेश मंडळ व स्पोर्टींग क्लब यांच्या विद्यमाने दि.23 जानेवारी ला अाजाद हिंद सेनेचे संस्थापक अाणि ” तूम मुझे खून दो मै तूम्हे अाजादी दुंगा “या ब्रिद्र वाक्यांने मन-मनात ओळखल्या जाणार्‍या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 व्या जयंती निमित्य वणी येथे सकाळी 10 ते 5 वाजे दरम्यान रक्तदान शिबिराचे घेण्यात अाले. त्यात 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व विधवा महिलांना साडीचे वाटप करण्यात अाले.रक्तदात्यांनी दान केलेले रक्त शासकीय ग्रामीण रूग्णालय चंद्रपूर येथील रक्तपेढीत संकलन केले. रक्तदान हे सर्वक्षेष्ठ दान असून अापल्या दान केलेल्या रक्तामूळे कूणाची रक्ताची गरज भागू शकते व त्याला जिवनदान मिळू शकते.  रंक्तदान शिबीरात नागरीकांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शवून रंक्तदान शिबीर पार पडले.कार्यक्रमाचे उद्दघाटक अामदार संजिवरेड्डी बोदकूलवार,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर,व कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे दिनकरराव पावडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर,श्रिकांत पोटदूखे उपाध्यक्ष न.प.वणी,सौ.सिमा राजू डवरे,राकेशजी बूग्गेवार नगर सेवक उपस्थित होते. ह्या प्रसंगी सिमा डवरे यांनी अापल्या भाषणाद्रारे सूभाषचंद्र बोस यांची शिस्त,शौय,धैर्य व तसेच भारतीय स्वांतत्र्य संग्रामात ज्या थोर विरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली अाणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमीका बजावली.त्या थोर विरा मध्ये नेताजी सूभाषचंद्र बोस यांचे नाव अाघाडीने घेतले जाते असे त्या म्हणाल्या वाहतूक शाखेचे प्रमूख नंदकिशोर अायरे यांच्या उपस्थित समारोप कार्यक्रम पार पडला.यावेळी त्रिमृर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष दिगांबर(ऊर्फ)डि.के.चांदेकर,अजय भटघरे त्रिमृर्ती स्पोर्टींग क्लब अध्यक्ष,सूनिल भटगरे महादान रंक्तदान शिबीराचे सयोजक श्रीकांत पोटदूखे उपाध्यक्ष नगर परिषद तथा भाजपा शहर अध्यक्ष श्रीकांत गंगसेट्टीवार,नरेश रामगीरवार,विलास गाणफाडे,जिवन काळे,शरद मंथनवार,अशोक पोटदूखे,संदिप नागपूरे,सागर खडसे,सचिन उरकूडे,पवन बोबडे,नाना फटाले,अनंत येसेकर,पंकज भटगरे,पंप्पू भटगरे,विनोद सिडाम असंख्य नागरीक उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!