Vidarbh24News

Latest Online Breaking News

आनंदवनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितल आमटे यांची आत्महत्या

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्रांने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसेच, शीतल आमटे करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे यांची मुलगी होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!