Vidarbh24News

Latest Online Breaking News

धक्कादायक :- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सी.ई.ओ डॉ. शीतल आमटे यांनी केली आत्महत्या

 वणी :-अख्ख्या जगात प्रसिद्ध असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसेच, शीतल आमटे- करजगी ह्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या अशी माहिती असून या घटनेमागे राजकीय षडयंत्र तर नाही ना ? राजकीय षडयंत्रांच्या त्या बळी तर गेल्या नाही ना ? असे प्रश्न  शहरात चर्चील्या जात आहे. शितल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली ? त्यामागे काही रहस्य आहे ? या प्रश्नाची उकल येणाऱ्या काळात तर होईलच मात्र त्यांनी मानसिक नैराशापोटी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!