Vidarbh24News

Latest Online Breaking News

चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर येथे एकता सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

एकता सामाजिक संस्था जैरामपूर च्या वतीने पाचवे रक्तदान शिबीरचे आयोजन..

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ जैरामपूर:- सध्या कोरोना महामारी संकटाच्या काळात रक्ताचा तुटवळा भासत आहे अशातच जैरामपूर येथील “एकता सामाजिक संस्था” यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जैरामपूर येथे प्रफुलजी अलोने यांच्या मार्गदर्शनामध्ये ,एकता सामाजिक संस्था यांनी रक्तदान शिबिराचा अभिनव कार्यक्रम घडवून आणला.
सध्या सगळीकडेच रक्ताचा तुटवडा भासत आहे या कठोर परिस्थिती मध्ये जौरामपूर येथील रक्तदान शिबिर आयोजक एकता सामाजिक संस्था व सर्व सक्तदाते हे जैरामपूर येथील रहिवासी आहेत आज या शिबिरात ऐकून १५ युवकांनी रक्त दान केलेले आहे चंद्रकांत वाढरे,कुलदीप फरकडे,कालिदास पावडे,तुषार कष्टी, प्रफुल अलोने, मारोती देवावर,हरेश निखाडे, नरेश हेपट,सुनील गौरकार, साईनाथ ताजने,राजू पावडे,सतीश ताजने,अमित ठेंगणे,प्रकाश गौरकार,दिवाकर भोयर असे १५ युवकांनि “रक्तदान हा श्रेष्ठ दान” हे आत्मसात करून असे अनेक वेळा रक्तदान करीत आहेत,रक्ताची गरज लक्षात घेऊन,रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता, एकता सामाजिक संस्था जैरामपूर यांनी रक्तदानाचे आयोजन केले होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!