Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस बॉईज असोसिएशन श्रीरामपूर शहर संघटक पदी सलीम साबीर शेख यांची निवड

-पोलीस बॉईज असोसिएशनचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष नौशाद शेख यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/अहमदनगर:- ७आक्टोबर रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष नौशाद शेख यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते सलीम साबीर शेख यांना पोलीस बॉईज असोसिएशन श्रीरामपूर शहर संघटक पदी नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या निवडीबद्दल ऍड. वसीम शेख – जिल्हा विधी सल्लागार , प्रशांत उजागरे – जिल्हा उपाध्यक्ष , प्रशांत माळी – अहमदनगर शहर प्रमुख , प्रशांत रोकडे – शहर संपर्क प्रमुख , युवराज धनलगडे – जामखेड तालुका अध्यक्ष , कांतीलाल जाधव – जामखेड तालुका उपाध्यक्ष , यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!