Vidarbh24News

Latest Online Breaking News

DG लोनसाठी अर्ज दाखल केलेले पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी,तसेच,PSI – API – PI यांचे पाल्य तसेच,RSI, RPI,R-DYSP प्रमोशन अधिकारी, तथा संपूर्ण गडचिरोली जिल्हा पोलीस यांना दीडपट वेतन या सर्वांसाठी आनंदाची वार्ता,

-जनता दरबारात गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या सर्व प्रश्नांना दिले सनाधानकारक उत्तर,

-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांची माहिती,

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
मुंबई:- आज८ऑक्टोबर रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचा जनता दरबार पार पडला, या दरबारामध्ये पोलीस बॉईज असोसिएशनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर व मुंबई प्रदेश संघटक संजय डे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांना खालील मुद्यांचे निवेदन देऊन वयक्तिक विचारणा केली असता गृहमंत्री साहेबांनी अतिशय समाधानकारक उत्तरे दिली व आपले निवेदन माझ्यापर्यंत पोहोचले असे आवर्जून सांगितले आहे, पोलीस बॉईज असोसिएशनच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन दिले, त्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशनच्या सर्व मागण्यांना लवकरच यश येणार आहे,
१)दीड वर्षांपासून प्रलंबित असलेले DG लोनची प्रक्रिया सुरू आहे लवकरच मिळणार लोन २)RSI – RPI – R – DYSP यांचे प्रमोशनची प्रक्रिया सुद्धा सुरू असल्याचे सांगितले,
३)संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला दीडपट वेतन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले*

४)पोलीस अधिकारी यांचे पाल्य ( PSI – API – pi ) यांनासुद्धा अनुकंपाचा दर्जा मिळावा यासाठी पण प्रयत्न सुरू आहेत,

यांसारख्या आणखीन काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या असून त्यावर प्रयत्न सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले असे -पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांची माहिती दिली आहे,

माहाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यास व होमगार्ड सैनिकांना काही समश्या असल्यास
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य
यांनी खालील फोन नंबर ला संपर्क साधण्यास आव्हान केले आहे 9604972682, 8669838008

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!