महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय.नामदार श्री. अजीतदादा पावर साहेब यांचा वाढदिवसा निमित्त राजूरा शहर/महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कोरोणा योद्धांचा सत्कार सोहळा संपन्न.
महेश काहिलकर विदर्भ २४न्युज चंद्रपुर शहर प्रतिनिधी
*महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय मा.नामदार श्री. अजीतदादा पावर साहेब यांचा वाढदिवसा निमित्त राजूरा शहर/महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कोरोणा योद्धांचा सत्कार सोहळा संपन्न*
दिनांक २३जुलै २०२०- राजूरा.
महाराष्ट्रा राज्याचे लाडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आदरणीय नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री. अजीतदादा पवार साहेब यांचा वाढदिवसा निमित्य राजुरा शहरातील कोरोणा विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी बजावनार्या *कोरोणा योद्धांचा सत्कार* दिनांक २२जुलै २०२० रोज बुधवार ला स्थानीक स्वयंवर मंगल कार्यालय येथे करण्यात आला.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र भाऊ वैध साहेब, रा. कॉं.पा. चे राजूरा विधानसभा अध्यक्ष श्री. अरुणजी निमजे साहेब व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा सौ. बेबीताई ऊईके, सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रियदर्शन भाऊ इंगळे, श्री. दिपक भाऊ बूजाडे, शहराध्यक्ष आशिष यमनुरवार व महिला शहराध्यक्षा सौ. अर्चनाताई राजु ददगाळ यांचा हस्ते *“राजुरा शहरातील कोरोणा विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या “* राजुरा नगराध्यक्ष श्री.अरुण भाऊ धोटे, नगर परिषदेचे सफाई कामगार- श्री.सागर येमुर्ले,श्री.तिरपती आईलवार, श्री.टिकाराम जवादे, श्री.सोनाल रामटेके,श्री.रोशन बच्चाशंकर,श्री. विजय धामणे,श्री. कल्याण आईलवार, राजुरा ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी श्री. डॉ. अमित चिंदमवार सर, डॉ.श्री. बांबोडे सर, डॉ. श्री. कूळमेथे सर, डॉ. श्री. ईरशाद शेख,डॉ. सौ. शैला चिंदमवार मैडम, डॉ. कु.स्नेहल डाहूले मैडम, डॉ.सौ. अनिता अरके मैडम,परिचारिका सौ.रॉय मैडम,कू.प्रणाली चिकाटे, रुग्णवाहक श्री.उत्तम भाऊ पवार,श्री.अफसरभाई शेख, राजुरा तालुक्याचे तहसीलदार श्री. रविंद्र होळी साहेब, पोलिस विभागाचे निरीक्षक श्री. नरेंद्र कोसूरकर साहेब, साहाय्य निरीक्षक श्री.सतिष गोडसे साहेब, राजूरा उपविभागीय अधिकारी श्री. स्वप्निल जाधव साहेब यांचे कोरोणा योद्धा सन्मान पत्र, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राजूरा तालुकाध्यक्ष श्री.संतोषभाऊ देरकर, रा.कॉं.पा चे राजूरा शहराध्यक्ष श्री. आशिष भाऊ यमनुरवार, महिला शहराध्यक्ष सौ. अर्चनाताई राजु ददगाळ, महिला उपाध्यक्ष सौ. पुष्पाताई कोडापे, उपाध्यक्ष सौ. मायाताई रोगे, शहरउपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, शहरउपाध्यक्ष श्री. रखिब भाई शेख,सचिव श्री. विजय भाऊ कुमरे, महासचिव श्री. अंकुश भाऊ भोंगळे, महासचिव श्री. ऑस्टिन सावरकर, संघटक सचिव श्री. संदीप पोगला, महासचिव श्री.नदीम मूसा,समीर शेख व शहर /शहरमहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बरेच कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.




