Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारतीय टपाल विभागात मोठी भरती — 28,750 पदांसाठी संधी!

भारतीय टपाल विभागात मोठी भरती — 28,750 पदांसाठी संधी!

देशभरातील नोकरी इच्छुक तरुणांसाठी भारतीय टपाल विभागाकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) या पदांसाठी तब्बल 28,750 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती परीक्षेशिवाय होणार असून उमेदवारांची निवड थेट दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

📌 पदांची माहिती

पदाचे नाव:
ग्रामीण डाक सेवक (GDS)
शाखा पोस्टमास्तर (BPM)
सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)

एकूण पदसंख्या: 28,750

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

🎓 शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

🎂 वयोमर्यादा

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 36 वर्षे

आरक्षणानुसार सूट:

SC/ST : 5 वर्षे सूट

OBC : 3 वर्षे सूट
(18 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवारांना संधी उपलब्ध — आरक्षणानुसार लागू)

💰 अर्ज फी

SC/ST/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: फी नाही

General/OBC/EWS: शुल्क लागू (अधिकृत जाहिरातीनुसार)

https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

📝 निवड प्रक्रिया

ही भरती कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय होणार आहे.
उमेदवारांची निवड 10वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या मेरिट लिस्टनुसार केली जाईल.

📅 महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू: 31 जानेवारी 2026

अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2026

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!