Vidarbh24News

Latest Online Breaking News

– गडचिरोलीत ६५ एसआरपीएफ जवानांसह इतर २ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना वार्डातील कर्मचाऱ्याचाही समावेश

.  – गडचिरोलीत  : काल २४ जुलै रोजी
रात्री गडचिरोली येथील विलगीकरणातील दौंड पुणे
येथून आलेले एसआरपीएफचे ६२ जवान, कीटाळी
आरमोरी येथील ३ एसआरपीएफचे जवान कोरोना
बाधित आढळून आले. तसेच इतर २ मध्ये रशिया
होऊन परतलेला आरमोरी येथील एकजण गडचिरोली येथे विलगीकरनात ठेवण्यात
आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला आहे. तर जिल्हा सामान्य
रुग्णालयाच्या कोरोना वार्डातील एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून
आले आहे.
यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त २३५ तर सद्या सक्रिय कोरोनाबाधित २७२
झाले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधित संख्या ५०८ झाली आहे. एकुण संख्येमध्ये
३६४ सुरक्षा दलाचे जवान कोरोना आढळून आले आहेत,

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!