समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह साजरा
समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने दिनांक 24/04/2024 रोजी सायंकाळी 06/30 वाजता मौजा व्याहाड बुज.ता.सावली जिल्हा चंद्रपुर
येथे महा मानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती निमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. लक्ष्मणराव मोहुलें सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली, उद्घघाटक आयु. मायाताई मोहुलें राज्य महिला अध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य सह उद्घघाटक आयु. विजय देवतळे राज्य उपअध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तसेच समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचे सदस्य आयु.रामदास देवतळे, आयु.पुरुषोत्तम पुल्लीवार, आयु. जगदिश कोरेवार,आयु. पवनकुमार देवतळे, आयु. सुनिल देवतळे, परमानंद देवतळे, सुबोध देवतळे, रशिकाबाई देवतळे, शालुबाई देवतळे, ताराबाई देवतळे, गिताबाई कोरेवार, निंबुबाई देवतळे, पुष्पाबाई पुल्लीवार, अंजलीताई देवतळे , रुखम्माबाई देवतळे, स्नेहा देवतळे, कल्पना देवतळे, शिलाबाई पुल्लीवार, वर्षाबाई देवतळे, मीनाक्षी देवतळे,
असे समाज बांधव, भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.



