Vidarbh24News

Latest Online Breaking News

सात गावात घराघरात पोहेचेल पिण्याचे पाणी.

सुधारित नव्या पाईपलाईन कामाला बोथलीतून प्रारंभ *
सावली (लोकमत दुधे )
पानी हे जीवन आहे दुषित पाण्यामुळे होणारे अनेक आजार टाळण्यासाठी तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली साधी पाणी पुरवठा , प्रादेशिक पाणी पुरवठा आदि पाणी पुरवठा योजनेमार्फत ग्रामीण भागात पाणी पुरवठा केला जातो. मात्र यापैकी सर्व योजनाना घरघर लागली असून अनेक ग्रामीण भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. सुरु असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजना जीर्ण असल्याने गावात पाणी पुरवठा होत नसल्याची ओरङ सुरु आहे. दरम्यान पाण्याची आवश्यकता असतनाही नळाला पाणी नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समश्या निर्माण होत होती. त्यातह गावात असणाऱ्या विहीरी, बोरवेल नादुरस्त, त्यातील पाणी पिण्यास अयोग्य अशी परिस्थिति ग्रामीण भागात निर्माण झाली होती .अनेक ठिकाणी जूनी पाईप लाईन लीकेज नादुरस्त त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समश्या निर्माण झाली असताना यावर उपाय म्हणून नव्या सुधारित पाईप लाईनची व्यवस्था निर्माण करुण पाण्याचे संकट सोडवीन्याचा प्रयत्न केला जात आहे सदर सुधारित नव्या पाईप लाईन कामाला बोथली येथून सुरूवार करण्यात आली असून नुकतेच नवे सरपंच सुशील नरेडिवार उपसरपंच नरेश गड्डमवार आणि इतर सदस्य आदिच्या प्रमुख उपस्थित कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरूवार करन्यात आली त्यामुळे पाण्याची नेहमीची ख़टखट सुटेल.या भागातील जनतेला नेहमी आणि सुरळीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण केली जाऊंन पिण्याच्या पाण्याची समश्या सोडविली जाईल अशा अपेक्ष्या वर्तविन्यात आल्या ग्रामीण पाणी पूर्वठ्या नतर जीवन प्राधिकरनाच्या माध्यमातुन आता सात गावाना नव्या सुधारित भूमिगत पाईप लाईन च्या माध्यमातुन पाण्याचा पुरवठा केला जाणार असून भूमिगत पाईप लाईन चे कामाला सुरूवार झाली आहे यामधे बोथली , केशरवाही , हिरापुर , मालपिरंजी ,चिचबोडी , राजोली फाल ,चकपिरंजी ,आशा सात गावांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.कोटयावधिच्या या कामात स्वतंत्र नव्या सुधारित पाणीपुरवठ्यामुळे या भागातील पाण्याची समश्या सुटनार असली तरी सदरचे काम योग्य रीतीने करुन पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा अशी अपेक्षा ग्रामीण जनतेकडु वर्तविली जात आहे दरम्यान नव्या सुधारित पाईप लाईन कामाचे भुनिपूजन ग्रा प बोथली येथून सुरूवात करण्यात आली त्यावेळी स्वपनिल गड्डमवार , विलास वाळके , कार्तिक मराठे , कविता अलाम , रीतू मराठे , शरद पाडेवार तथा गावकरी उपस्थित होते ….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!