Vidarbh24News

Latest Online Breaking News

*!गडचिरोली ते भानुप्रतापपूर ( छ,ग,) नवीन रेल्वे मार्ग सर्वे साठी मंजूर!*

*!गडचिरोली ते भानुप्रतापपूर ( छ,ग,) नवीन रेल्वे मार्ग सर्वे साठी मंजूर!*
*!गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांच्या प्रयत्नांना यश!*
—————————————
*दिनांक २० जानेवारी २०२३*

*गडचिरोली:-गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांच्या प्रयत्नाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्तीसगड राज्याला रेल्वे लाईनने जोडण्याची नितांत आवश्यकता होती ही आवश्यकता आता पूर्ण होणार आहे. दळणवळनाच्या दृष्टीकोनातून व व्यापार पेठ च्या दृष्टीकोनातून या रेल्वे लाईनला फार महत्व आहे कारण छत्तीसगड राज्यातील येथील अनेक व्यावसायिक गडचिरोली येथे व्यवसाय करण्यास इच्छुक आहे व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक छत्तीसगड राज्यात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे त्यामुळे मध्यप्रदेश छत्तीसगड आणि यामधे व्यापार पेठ अधिक दृढ होणार आहे व दळणवळण वाढणार आहे*
*आधीच गडचिरोली ते सीरोंचा रेल्वे लाईन मंजूर झाली आहे सदर पुढील आवश्यक प्रशासकीय कार्य केंद्र व राज्य सरकार द्वारे संयुक्तपणे सुरू आहेत तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे लाईन मंजूर झाले आहे सदर रेल्वे लाईन करिता जमिनीचे अधिग्रहण युद्धस्तरावर सुरू आहेत व विशेष म्हणजे खासदार* *अशोक भाऊ नेते यांच्या प्रयत्नाने प्रामुख्याने नुकताच गडचिरोली ते*
*भानुप्रतापपूर नवीन रेल्वे लाईन साठी सर्वे मंजूर झाल्या बद्दल* *गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे,*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!