Vidarbh24News

Latest Online Breaking News

विश्वशांती विद्यालयात चित्रकला स्पर्धा व परीक्षेपे चर्चा चे आयोजन*

*विश्वशांती विद्यालयात चित्रकला स्पर्धा व परीक्षेपे चर्चा चे आयोजन*
प्रतिनिधी:
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन २०१८पासून परीक्षेपूर्वी परीक्षेवर चर्चा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची संवाद साधून त्यांच्यावरील परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी आपल्या अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करीत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग, चंद्रपूरच्या अंतर्गत जिल्ह्यात२४ जानेवारी ते २७जानेवारी २०२३ यादरम्यान आयोजित केली आहे. त्याच धर्तीवर आज विश्वशांती विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, सदर स्पर्धेत सावली तालुक्यातील एकूण २०माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून ६१० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला.
तालुकास्तरावर विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस पाच हजार रुपये,द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये,तृतीय बक्षीस दोन हजार रुपये व दहा प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे.
सावली तालुक्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खंडारे यांचे मार्गदर्शनात केंद्रप्रमुख कंदालवार सर, केंद्रप्रमुख आदर्लावार, केंद्रप्रमुख भोयर ,विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार मुख्याध्यापक बुर्लावार, विषय साधन व्यक्ती पाटील यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!