Vidarbh24News

Latest Online Breaking News

नांदेपेरा मार्गावर दोन दुचाकीच्या अपघात

•2  गंभीर जखमी ,…चंद्रपूर येथे हलविले

वणी ( 6 मे) :- शहरातील नांदेपेरा मार्गावर झालेल्या दोन दुचाकीच्या समोरा-समोरील अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी ही घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली.

 सविस्तर , वामन गणपत रोडे वय (80 वर्ष) व चंद्रशेखर गौरकार वय (45) वर्ष हे दोघेही दुचाकीवरून वणी येत होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास वणीतील निखिल पिदूरकर (25) व अंकित धानोरकर (24) हे दोघेही दुचाकीने नांदेपेरा या दिशेने जात होते. दरम्यान रेल्वे गेट समोर या दोन्ही दुचाकी एकमेकांवर जोऱ्यात धडकल्या.

ही धडक एव्हढी जबर होती की, वरोरा येथील दोघानाही हाता, पायाला गंभीर दुखापत झाली. तर वणीतील दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दोन्ही जखमी वरोरा येथील रहिवाशी असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवीण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
17:09