Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे युवकाचे शैक्षणिक कागदपत्रे गहाळ

वणी( 6 मार्च ) :-तालुक्यातील सुंदरनगर येथे राहणारा तुषार रामचंद्र जांभुळकर या युवकाचे शैक्षणिक कागदपत्रे ज्यामध्ये १०वी ची  टि.सी. व मार्कशिट तसेच इयत्ता १२वी ची टि.सी. व मार्कशिट यांचे समावेश होते. शहरातील टिळक चौक

परिसरात काही कामानिमित्त गेलेल्या तुषारच्या हातुन नकळत महत्वाची कागदपत्रे (फ़ाइल ) राहून गेली. त्यानंतर लगेेेच त्या युवकाने संपुर्ण टिळक चौक परिसर पिंजून काढला.

परंतु तुषारला महत्वाची कागदपत्रे मिळाली नाही. त्यामुळे कुठल्याही व्यक्तींना ही कागदपत्रे आढळून आली असल्यास 7030467081 या नंबरवर फोन करण्याचे आवाहन तुषारने केले आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!