Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाही शहरात प्रतिष्ठित व्यापारावर जीव घेणा हल्ला

सिंदेवाही दिनांक २५ काल रात्री साडेआठ वाजता सुमारास समर्थ मशनरीज अँड इलेक्ट्रॉनिक चे संचालक प्रकाश वासुदेव समर्थ हे दुकान बंद करून स्वताच्या दुचाकी वाहनाने (MH-34-BS-4451) घरी जात असताना प्रभाग क्रमांक १ येथील रस्त्यावर एक अनोळखी व व्यक्ती संशयास्पद उभा होता. समर्थ यांनी त्याला विचारना केली की तु ईथे काय करतो आहेस त्यानी उत्तर दिले की मी नागदेवते यांच्याकडे काही कामानिमित्त जातो आहे. नागदेवते हे प्रकाश समर्थ यांच्या घरा शेजारी राहतात. नंतर समर्थ तिथुन निघून समोर काही अंतर गेल्यानंतर तो अनोळखी व्यक्ती नी शिट्टी वाजवली शिट्टी वाजवताच रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या झाडाला तीन पदरी तार बांधून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तार घेऊन दुसरा अनोळखी व्यक्ती अंधारात खाली बसून होता. त्याला शिट्टीचा आवाज जाताच त्याने तार जोराने ताणून धरला त्यामुळे प्रकाश समर्थ यांच्या गळ्याला फास लागत असल्याने त्यांनी संयम सुचकतेनं मुंडकं वाकवुन गाडीला वाकवित काढण्याचा प्रयत्न केला. तरी परंतु थोडासा उजव्या गालावर तार घासल्याने घसाठा गेला. जिवाला कोणतीही मोठी हाणी झालीं नसुन जीव वाचला आहे. हा हल्ला जीव घेण्यासाठी केला होता. की पैशाची रक्कम लुटण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

 या घटनेची माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना रात्री ०८-४५ वाजता माहिती देण्यात आली. त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. त्यानंतर पोलिस हवालदार यांनी तोंडी रिपोर्ट लिहून घेतली व रात्री ०९-४५ वाजता ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे प्रकाश समर्थ यांची आरोग्य तपासणी केली. परंतु अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना मध्यरात्री ०१-२० वाजलेत. अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम ३४,३९४ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेचा पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे गंभीर प्रकरणावर सिंदेवाही शहरातील व्यापारांनी तीव्र विरोध केला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!