Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखेर …….. त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीच्या पात्रात सापडला

वणी (8 मार्च) :- तालुक्यातील रांगणा- भुरकी  काल 7 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास 4 तरुण शेतशीवारात फेरफटका मारला गेले होते आणि अचानक त्यांनी नदी मध्ये आंघोळीचा बेत आखला परंतु नियतिला काही वेगळेच अपेक्षित होते. आंघोळीला गेलेला एक तरुण पोहताना अचानक बेपत्ता झाला.

त्याची काल संध्याकाळपासून शोधमोहीम सुरू होती. मात्र त्याचा आज सकाळी 10 वाजता मृतदेह हाती लागला.

सविस्तर वृत्त असे की,रविवार 7 मार्च साय. 5 वाजताच्या सुमारास चार  तरुण भुरकी येथील नदीपात्रात पोहण्यास गेले. पोहता पोहता  गणेश गजानन पेंदोर (26) हा तरुण घाटातच अचानक गायब झाला.गणेश दिसत नसल्याचे त्याच्या इतर सहका-यांनी गदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही.त्यामुळे  गणेशच्या मित्रांनी सदर बाब गावक-यांना सांगितले. गावक-यांनी तातडीने  शोध घेण्यास  सुरूवात  केली.परंतु  संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू असुन सुध्दा गणेश कुठे आढळून आला नाही. पंरतु आज रोजी 10 वाजता गणेशचा मृतदेह हाती लागला त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!