Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमेटीची जंबो कार्यकारीनी जाहीर*

*पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमेटीची जंबो कार्यकारीनी जाहीर*
—————————————-

पोंभूर्णा:  कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करण्याचा दु्ष्टीकोन, त्यांचे उद्दिष्टाचे महत्व ओळखून *प्रदेशाध्यक्ष* नाना पटोले यांचे मार्गदर्शनाखाली व ना. विजय वडेट्टीवार खा.बाळूभाऊ धानोरकर यांचे आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे या़ंंचे निर्देशानुसार *पोंभूर्णा तालुक्याची जम्बो कार्यकारिणी*– तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार यांनी नुकतीच जाहीर केलेली आहे.
*पोंभूर्णा   तालुका कॉंग्रेस कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदी*– रवींद्र मरपल्लीवार, राजाराम देव़ाजी मोहूर्ले, सुरेश मारोती सातपुते, रुषी रामाजी पोलेरवार,साईनाथ चिंतामण शिंदे, सुनिल सुखदेव टिकले, आनंदराव धोंडू पातळे,पराग बाळासाहेब मुलकलवार यांची निवड केली आहे.
*सचिव पदी*– प्रशांत झाडे, अशोक मांडवगडे, सोमेश्वर कुंदोजवार,अतुल चुधरी,कालीदास उईके, परमानंद कुसराम, जयपाल गेडाम, सहसचिव- रमेश कन्नाके, गजानन सेमले, भगिरथ झाडे, गणेश अर्जुनकर, श्रीधर थेरे, भिमराव मरस्कोले, दत्तू येल्लूरवार यांची निवड केली आहे
*प्रसिद्धी प्रमुख पदी*- सुरेश कोमावार यांची निवड केली आहे
*ज्येष्ठ मार्गदर्शक*– वसंत मोरे, कुकसूजी धोंगडे यांची निवड केली आहे
*संघटक पदी*– चिंदू बुरांडे, ईश्वर पिंपळकर, प्रदीप बुटले, स्वप्निल चौधरी, निलकंठ नैताम, विनायक बुरांडे, अशोक सिडाम, *कोषाध्यक्ष*- प्रशांत कामिडवार यांची निवड आहे.
*सदस्य*- रवी पेंदोर, प्रेमदास तोडासे, रामदास रामटेके, अतुल हेपट, संतोष सोनटक्के, विलास कामिडवार, डोमाजी मोहुर्ले, रविंद्र बोंडे, संजय देवाडे, मनोहर कुळमेथे,चरणदास कुळमेथे, निलकंठ चुदरी, अशोक कोडापे, संतोष रासपेले, डॉ.दशरथ सातपूते, दिपक वरगंटीवार, विनोद बुरांडे, मनोहर कटकमवार, संजयनैताम, सुनिल ढवस, तेजराज पिंपळशेंडे, विकास म्हशाखेत्री, हरिचंद्र दिवसे, अशोक साखलवार, मारोती कोवे, प्रफूल लांडे, विकास ठाकरे, अनिल पेंदोर, बापूजी सेडमाके, मोरेश्वर पेंदोर, रुपेश कोडापे, गजानन गद्देकार, वनवासू येरमे, सुधाकर देऊरमल्ले, रमेश नैताम यांची निवड करण्यात आली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!