वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
– इच्छुक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे.
वणी :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, येथे रक्तदान श्रेष्ठदानसंत गाडगे बाबा स्नेहानुबंध अभियान अंतर्गत,महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये covid-19 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे. सामाजिक कर्तव्ये आपल्याला पार पाडायचे आहे. सामाजिक अंतर (social distancing) ठेवून रक्तदान करा.

कोरोनाच्या Covid-19 पार्श्वभूमी व रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.), राष्ट्रीय छात्र सेना(N.C.C.)
क्रीडा विभाग मुक्त विद्यापीठ व औषधी निर्माण शास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 06/02/2021 रोजी सकाळी 10:00 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे.




