पोलिस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर च्या वतीने २६/११ शहिद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना भावपुर्ण श्रंध्दाजली
पोलिस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर च्या वतीने २६/११ शहिद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना भावपुर्ण श्रंध्दाजली
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी:-
दिनांक 26-11-2008 ला मुंबई हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी या जवानांना भावपुर्ण श्रंध्दाजली देण्यात आली. पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे मा.प्रमोदजी वाघमारे साहेब संस्थापक अध्यक्ष याच्या आदेशानुसार दिनांक 26-11-2020 रोज गुरूवार ला दुपारी 2-00ते4-00 वाजताच्या दरम्यान पोलिस लाईन नविन जिमखाना तुकूम चंद्रपूर येथे भावपुर्ण श्रंध्दाजली अर्पण कार्यक्रम घेण्यात आले.त्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून मा. शेखर देशमुख साहेब पोलिस उप-अधिक्षक मुख्यालय चंद्रपूर व महिला तक्रार कक्ष चंद्रपूर येथील संगीता मंडम हाजर होत्या. याचे उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला.तेव्हा पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष :-भुवनेश्वर पद्माकर निमगडे ,जिल्हा उपाध्यक्ष :-साहील मडावी ,जिल्हा संघटक :-सद्दाम अंसारी ,महिला संघटिका :-मंथना नन्नावरे,जिल्हा कार्य अध्यक्ष :-राकेश कोकोडे ,जिल्हा सचिव :-संजय खोब्रागडे ,जिल्हा सहसचिव :-अमित वाघमारे , वरिष्ठ सदस्य :-तोजितचंद्र पिपरे ,शहरअध्यक्ष :-देविदास बोबडे ,शहर उपाध्यक्ष:-बशीरभाई अंसारी ,तालुका अध्यक्ष :-पियुष डोंगरे ,जिल्हा संपक प्रमुख :-अनिल वैघ , सहसंपकं प्रमुख :-दिलीप ऊंरकुदे ,स्वप्ननिल क्षीरसागर , किरण शेन्डे ,विधी सल्लागार :-आशिष नगराळे ईत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.




