Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोनाचा काळात भाजीपाल्याला आला सोन्याचा भाव

वाढता दराने जनतेला त्रास ,बिघड़ले प्रत्येक घरचे बजेट…….

वणी :- सद्याचा स्थितीत भाजीपाल्याचे भावच भाव वाढले असुन जसा सोन्याचा भाव वाढतो तसा भाजीपाल्याचा भाव वाढत असल्याचे दिसत आहे . कोरोनाचा सकंटात भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहेत .तसेच कादा, टमाटर, भेंडी, सेंगा, कारले, दोडके, पालक, मेथी,मिरची ,सांभार या वस्तुना योग्य  कींमत ते मोजवावी लागत आहेत.

                      या सर्वाचे भाव वाढल्याने कोरोनाचा संकटकाळात शेतकऱ्याना स्वतःच भाजीपालाही दलाला मार्फत विकत असल्याने दलाल ही त्या भाजीपाल्याला कमी भावात घेऊन जास्त किमतीत विकत असल्यांचे चित्र सुद्धा  पाहायला मिळत आहेत .शेतकऱ्याचा भाजीपाला दलाल कमी दरात घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न देता, स्वतः श्रीमंत होण्याचे स्वप्न दलाल करत असताना दिसत आहे .

या संकटात शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतकरी स्वतः शेतामध्ये पिकवुन विकत असल्याने त्याच भाजीपाला सोन्याचा भाव मिळत असल्याचे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी स्वतः भाजीपाला विकून योग्य मोबदला मिळू शकतो. परंतु आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला दलालामार्फत विकत असल्यामुळे भाजीपाला सोन्याचे भाव येत असल्याने दिसून येत आहे. भाजीमध्ये कांदा व टमाटर टाकायचा की नाही ,याच्या विचार एका साधारण लोकांना करावा लागत आहे .

कोरोनामुळे लोकांना आधीच काम धंदा बंद असल्याने लोकांकडे पैसा आडका नसल्याचे स्वतःच घराच्या बजेट बिघडला असून दिवसेंदिवस वाढताना प्रत्येक गहरी दिसून येत आहे .आज प्रत्येकाच्या घरी क़ाय बनवावे व किती दिवस उरवावे अशे प्रश्न चिन्ह उपस्थित झालेला आहे. भाजीपाल्याच्या  वाढत्या किमतीमुळे प्रत्येक घरी एकच वाक्य दिसून येते .आज की सब्जी क्या? प्रत्येक घरी गृहिणी बोलताना दिसून येते.

.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!