पोलीस बॉईज असोसिएशन यावल तालुका उपाध्यक्ष पदी राजेश अडकमोल यांची निवड..
-संथापक अध्यक्ष प्रोमद वाघमारे याच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष मा नितीन ब्राम्हणे, याच्या प्रमुख बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
विदर्भ 24न्यूज/यावल:- सामाजिक व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी याच्या सह त्याच्या परीवारा चा अभिमान व आदर्श बघता तसेच राजेश अडकमोल हे नेहमी पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या मदतीला नेहमी धाऊन जातात असे त्यानंच्या कार्याची दखल घेत अडकमोल याना यावल तालुका उपाध्यक्ष पदी, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, यांनी नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले, बैठकीस अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हाध्यक्ष मा नितीन ब्राम्हणे, जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत,जिल्हामार्गदर्शक डॉ अतुल पाटील,जिल्हाकार्याध्यक्ष राहुल भालेराव,जिल्हासचिव गणेश पवार,भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी,चोपडा तालुका अध्यक्ष मुन्ना ठाकूर,पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख,चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनवणे रावेर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे यावल शहर अध्यक्ष वसीम तडवी चोपडा शहराध्यक्ष पंकज पाटील रावेर कार्याध्यक्ष अशोक अटकाळे व पोलीस बॉईज असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित राहून संघटनेच्या माध्यमातून नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



