Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर इजारा गावातील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट अशोक कुमार यादव यांचे निधन

 

🙏निधन वार्ता 🙏

वणी- तालुक्यातील राजुर इजारा गावातील  प्रसिद्ध      पॅथॉलॉजिस्ट अशोक कुमार यादव यांचे नागपुर येथे काल रात्री आजाराने दुःखद निधनाने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे . गावातील प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे .गावातील नावाजलेला गायकी मधे रस असलेला कलावंत अशोक कुमार ह्या नावाने सुप्रसिद्ध एक वेगळी छवि असलेले व्यक्तिमत्व , आपल्या गायिकेतुन मंत्रमुग्द करणारे तसेच गावातील एक उत्तम असे पैथोलोजिस्ट म्हणजेच एक चांगला अष्टपैलु निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे. सुशिक्षित व कलावंत यांचे आज निधन वार्ता गावात पसरली आहे. सध्या ते मेघदूत कॉलोनित राहत होते.त्यांचा मागे पत्नी व मुलगी , मोठा भाऊ, आई, वडील असा आप्तपरिवार आहे .
नावाजलेले पैथोलोजिस्ट स्मृ.अशोक कुमार यादव
यांना
भावपूर्ण श्रद्धांजली।
🙏🌸🙏

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!