Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा विधानसभा क्षेत्रात आघाडीचे इतके मोठे सत्ताधारी लोकप्रतिनिधी असून देखील या क्षेत्रातील वीज कामगारांना न्याय देऊ शकत नाही म्हणून कामगार वर्गाची जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री सूरज भाऊ ठाकरे यांचा कडे धाव…

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१

*राजुरा विधानसभा क्षेत्रात आघाडीचे इतके मोठे सत्ताधारी लोकप्रतिनिधी असून देखील या क्षेत्रातील वीज कामगारांना न्याय देऊ शकत नाही म्हणून कामगार वर्गाची जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री सूरज भाऊ ठाकरे यांचा कडे धाव…*

⭕*आणि १२ तासात जय भवानी कामगार संघटनेने दिला कामगारांना न्याय*

💫*जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी फोन करतात कामावरून काढलेल्या वीज कामगारांना परत पुन्हा ताबडतोब कामावर घेण्यात आले*

काल दिनांक २१/०९/२० रोजी गडचांदूर मध्ये माणिक गड कंपनी मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या सी. आर. सी. कंपनी मधील वाहन चालकांचा कंपनी व्यवस्थापक आशी शुल्लक वाद झाला या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये झाले व परिणामस्वरूप सर्वच वाहनचालकांनी गडचांदूर मार्गावर ते चालीत असलेले वाहन काही काळ थांबवून ठेवले त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली व एका वाहनचालकांनी कुठल्याही पद्धतीचे चूक न केली असता देखील फक्त ट्रकचा पट्टा तुटला या कारणावरून त्याला व्यवस्थापकाने चुकीच्या पद्धतीने रागावले वत्यात त्याची काहीही चूक नसताना देखील कामावरून काढून टाकले संदर्भात इतर वाहनचालकांना माहिती पडल्यावर पल्याच एका सहकार्‍याला अशा पद्धतीने जर व्यवस्थापक त्यांची काही चूक नसताना तांत्रिक बिघाडामुळे गाडीचा पट्टा तुटला असून देखील कामावरून काढून टाकत आहे उद्या आपल्यावर देखील अशाच पद्धतीची वागणूक व्यवस्थापक करेल आजच्या करुणा च्या काळामध्ये आधीच लोकांच्या हाताला काम नाही आपण बेरोजगार झालो तर आपल्या परिवारावर व आपल्यावर उपासमारीची पाळी येईल हा विचार करून सर्व वाहन चालक एक वाटले व त्यांनी कंपनी व्यवस्थापक विरोधामध्ये एल्गार पुकारला परिणामस्वरूप सर्व वाहन चालकांनी आपापली वाहने गडचांदूर ते नांदा फाटा या मार्गात दरम्यान रस्त्यावर उभी करून ठेवली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले काही काळाकरता वाहतूक खोळंबली गेली प्रकरण वाढत असल्याचे पाहून अखेर कंपनी व्यवस्थापकाने पोलिसांना मध्यस्थी करण्याची विनंती केली व पोलिसांनी कामगारांना समजून सर्व वाहने रस्त्यावरून पाठवायला सांगितले परंतु अशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळे कंपनी व्यवस्थापकाने संपूर्ण विषही वाहनचालकांना त्याचवेळी कामावरून काढून टाकले सदर बाब ही जय भवानी कामगार संघटनेचे पदाधिकारी तथा प्रहार सेवक नितेश बेरड समीर देवगडे यांच्या पर्यंत वाहनचालकांनी पोहोचविली घडलेला सर्व प्रकार त्यांनी जय भवानी कामगार संघटना अध्यक्ष सुरज ठाकरेयांना फोनवर कळविला सूरज ठाकरे यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेत कंपनी व्यवस्थापकाला फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत कामगारांची पण चूक आहे व तुमची देखील चूक आहे आपण असे कामगारांना कामावरून काढू शकत नाही त्यांना तत्काळ कामावर घ्या अन्यथा गाठ माझ्याशी आहे असे खडसावल्यानंतर कंपनी व्यवस्थापकाने आज कामगारांना पुन्हा पूर्ववत कामावर घेतले व या ठिकाणी जय भवानी कामगार संघटनेच्या युनियनचे घटनादेखील कामगारांच्या माध्यमातूनच करण्यात आले सर्व कामगारांनी जय भवानी कामगार संघटनांचे सुरज ठाकरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार घडल्यास प्रथम चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा व तसे न झाल्यास मगच आंदोलनाचे रूपरेषा खायची किंवा आंदोलन करायचे असे सूरज ठाकरेंनी कामगारांना वाहनचालकांना समजावून सांगितले आहे व भविष्यामध्ये असा प्रकार कामगारांच्या माध्यमातून देखील होणार नाही असे आश्वासन सुरज ठाकरे यांनी कंपनी व्यवस्थापकाला दिले आहे कंपनी व्यवस्थापकाने जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या शब्दाला मान देऊन पुन्हा कामगारांना वाहनचालकांना परत कामावर घेतलेल्या करता सुरज ठाकरे व जय भवानी कामगार संघटनेच्या समस्त सदस्यांनी त्यांचे आभार मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!