Vidarbh24News

Latest Online Breaking News

रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या बालकावर बिबट्या/वाघाने केला प्राणघात हल्ला 

रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या बालकावर बिबट्या/वाघाने केला प्राणघात हल्ला

शेकडो लोकांनी शोधल्यावर बालकाचा मिळाला मृतदेह.

कवठी प्रतिनिधी :- सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बालकाला बिबट । वाघानी ने उचलून नेल्याने त्याचा शोधार्थ शेकडोजण जंगलात गेले आणि शोधकार्य केले असता त्या बालकाचा मृतदेह च मिळाल्याने एकच हंबरडा फोडला जात आहे . सावली तालुक्यातील कापसी येथे आज पहाटे 5 च्या दरम्यान फिरायला गेलेले काही बालक व युवक हे रस्त्यावर व्यायाम करीत असतांनाच संस्कार सतीश बुरले वय 10 वर्ष याला बिबट / वाघाने उचलून नेल्याची चर्चा सुरू होती त्या बालकाच्या शोधार्थ गावातील शेकडो जण जंगलात गेले असून शोध कार्य घेत असतांनाच त्या बालकाचा प्यांट  मिळाल्यानंतर  व पुन्हा समोर शोधकार्य घेतले असता त्या बालकाचा मृतदेह मिळाला आहे . या प्रकारणची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आलेली आहे . बिबट की वाघा  ने नेले हे अजून पर्यंत कळले नसले तरी या परिसरात मोठ्या प्रमानात बिबट व वाघाचा वावर आहे. कापसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून त्वरित बिबटया व वाघाचे बंदोबस्त करावे अशी मागणी कापसी वासियांनकडून केली जात आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!