Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा शहरातील मुख्य मार्गावरील चौरास्त्यावर स्ट्रेट लाईट व गतिरोधकाची राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मागणी.

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज नेटवर्क राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१

*राजुरा शहरातील मुख्य मार्गावरील चौरास्त्यावर स्ट्रेट लाईट व गतिरोधकाची राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मागणी.*

राजुरा पंचायत समिती ते गडचांदूर रोड, नाका नं ३ ते पंचायत समिती मार्गावर रहदारीचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर चौरस्ते ३ ते ४ ठिकाणी आहे.. हा रस्ता मुख्य बाजारपेठ ला जुळलेला आहे.. या चौरस्त्यां वर नेहमीच अपघात होत असतात जिथे जिथे चौरस्ता येतो तिथे गतीरोधाकाची आवशकता आहे व रात्री च्या वेळी या रस्त्यांचा मुख्य ठिकाणी पथदिवे (स्ट्रेट लाईट) कुठे आहेत तर कुठे नाही अशी अवस्था आहे.. यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात.. काही तरुण मंडळी आपली दुचाकी वाहने अतिवेगाने चालवितात. यामुळे या चौरस्त्यांवर गतिरोध व रात्रीचा वेळेस स्ट्रेट लाईट लावण्यात यावे या साठी राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तर्फे दिनांक ०८सप्टेंबर २०२० ला राजुरा नगराध्यक्ष श्री. अरुण भाऊ धोटे त्यावेळी काही कारणास्थ उपस्थित नव्होते म्हणून उपनगराध्यक्ष श्री. सुनिल भाऊ देशपांडे यांचा कडे निवेदन देण्यात आले….
राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष श्री. रखिब शेख, उपाध्यक्ष श्री राजु भाऊ ददगाळ, महासचिव श्री. अंकुश भोंगळे, विजय कुमरे,संदीप पोगला, ऑस्टिन सावरकर व नदीम शेख उपस्थित होते…
राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे श्री. सुनिल भाऊ देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट देऊन भावी आयुष्याच्या वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!