Vidarbh24News

Latest Online Breaking News

रेडिमेट कपडा दुकानाला आग लागून लोखोचे नुकसान

रेडिमेट कपडा दुकानाला आग लागून लोखोचे नुकसान

महाकाल रेडिमेट कपडा दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मद्य रात्रीच्या सुमारास नुकतीच घडली शुभम रामटेके रा सावली असे दुकान मालकाचे नाव असून मागील आठवड्यात नुकतेच रेडिमेट दुकानाचा शुभारंभ थाटात करण्यात आला दुकानाला सुरवात होऊन आठवडा न लोटता रविवारी मध्यरात्री अचानक दुकानाला आग लागली सोच्यास येणाऱ्या लोकांकडून आगीची माहिती कळताच दुकान मलकानी आपल्या मित्राच्या मदतीने आग विझ विण्यात आली तोपर्यंत कपडे काऊंटर असे साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले वडिलां च्या मृत्यू पाच्यात कुटुंबाचा प्रपंच योग्य चालावा म्हणून शुभम चार ते पाच लक्ष रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग लागत शेतकरी राई स मिल च्या गाळ्यात महाकाल रेडीमे ट कपड्याचे दुकान सुरू केले सदर गाळ्यात दत्त कृपा ट्रेडर्स ; गुरु कृपा कृषी केंद्र ; दूचाकी दुरुस्ती सोबतच महाकाल रेडिमेट अशी दुकाने आहेत घटनेच्या वेळी मध्यरात्री अचानक रेडिमेट कपड्याच्या दुकानाला आग लागली आणि लाखोंचे साहित्य जळून भस्मसात झाले त्यामुळे दुकान चालकाचे मोठे नुकसान झाले असून या बाबत पोलीस स्टेशन सावली येते तक्रार देण्यात आली पुढील तपास सुरू आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!