जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडजापुर येथे स्वातंत्र्यदिन साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडजापुर येथे स्वातंत्र्यदिन साजरा
वणी – वणी तालुक्यातील वडजापुर या गावात शासनाच्या नियमावलीनुसार 74 वा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला .महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाने शासनाचा नियमाच्या वतीने काही नियमावली तयार करण्यात आली .
त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वडजापुर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर डाहूले व उपसभापति पांडुरंग आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता उपस्थित म्हणून जिल्हा परिषद, वडजापुर शाळेचे मुख्याध्यापक संजय भेदोड़कर सहाय्यक शिक्षिका विद्या खुजे व विशेष गावातील सचिव,शिपाई राजू मड़ावी व मारोती बोरकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला शोभनीय म्हणून प्रस्ताविक मार्गदर्शक मुख्याध्यापक संजय भेदोड़कर यांनी केले व सूत्रसंचालन त्याच शाळेतील शिक्षिका विद्या खुजे यांनी
केले .
.



