Vidarbh24News

Latest Online Breaking News

एक वर्षांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्रातील सुमारे ३००० पोलीसांचे हक्काचे DG लोन तात्काळ मंजूर करा..

-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी

विदर्भ 24 न्युज/
उस्मानाबाद -दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना पोलीस बॉईज असोसिएशन शाखा उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुमारे ३००० च्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे DG लोन संदर्भातील प्रलंबित असलेले सर्व अर्ज मंजूर करून अर्जदारांना त्यांच्या हक्काचे लोन देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे , उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष नागेश घेवारे , उस्मानाबाद जिल्हा सचिव श्रीराम मुंबरे यांची उपस्थिती होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!