वणीत उदयापासून बाजरपेठेचा व अत्यावश्यक सेवेत नवीन नियम लागू
वणीत उदयापासून बाजरपेठेचा व अत्यावश्यक सेवेत नवीन नियम लागू
जिल्ह्यात कोरोनाचा वाढत असलेल्या रुग्णाची संख्या लक्षात घेता प्रशासनाने खुप लवकर दखल घेतल्याचे चित्र आज दिसून आले . तसेच वणीतिल रुग्ण पाठोपाठ वाढत असल्याने शहरवासी सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात धास्तवले आहे .म्हणून प्रशानसनाने तातडिची बैठक बोलावून काही नियम बनवीले आहे.तसेच नियम सुद्धा कठोर केलेले आहे.रुग्णाची वाढती संख्या पाहता 13 जुलै ला यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, जिल्ह्यातील आमदार ,प्रशासकीय अधिकारी ई.यांची बैठक काल पार पडली.ह्या मीटिंग मधे काही बाजारपेठ व अत्यावश्यक सेवेसाठी काही समय निश्चित करण्यात आला.
नवीन समय सारणी तैयार करण्यात आली .10 ते 2 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु राहिल.भाजीपल्याचे दुकान 10 ते 2 राहील .भाजीमंण्डी सकाड़ी 3 ते 6 राहील.दूध विक्री सकाड़ी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सायंकाडी7 ते 8 वाजेपर्यंत राहिल .
*समय सारणी*
1) कृषि साहित्य व केंद्र 10 ते 5
2) दवाखाने व मेडिकल 24 तास
3) पानी कैन वाटप 10 ते 2
4) पेट्रोल पंप 10 ते 2 पण अत्यावश्यक कार्यसाठी 24 तास
5) लग्नसमारंम्भ 10 ते 2 पर्यन्त मुभा
6) शेतीचे कामाला मुभा.



