चिनी अॅपला पर्याय शोधताय? हे आहेत चीनी अॅपला स्वदेशी पर्याय
📱 *चिनी अॅपला पर्याय शोधताय? हे आहेत चीनी अॅपला स्वदेशी पर्याय
🤷🏻♂️ टिकटॉक सोबतच इतर चिनी अॅपवर भारताने बंदी आणल्यानंतर अनेक भारतीय त्यांना पर्यायी अॅप शोधत आहेत त्यांच्यासाठी हे काही पर्यायी ॲप्स
🎯 चिनी ॲप्स : पर्यायी स्वदेशी व इतर ॲप्स
▪️ टिकटॉक, हॅलो, लाईक 👉 रोपोसो, मित्रो, चिंगारी, डबस्मॅश, यूट्यूब/इन्स्टाग्राम
▪️ युसी ब्राउझर 👉 फायरफॉक्स, जिओ ब्राउझर, क्रोम
▪️ झूम 👉 गूगल मेट, से नमस्ते, मायक्रोसॉफ्ट टीम
▪️ पॅरलल स्पेस 👉 क्लोन ॲप (डुअल ॲप), ॲप क्लोनर
▪️ कॅमस्कॅनर 👉 डॉक स्कॅनर, ॲडॉब स्कॅन, मायक्रोसॉफ्ट लेन्स
—————————
▪️ विवा व्हिडीओ 👉 फोटो व्हिडीओ किंग मेकर, पॉवर डायरेक्टर
▪️ शेअरइट, झेंडर 👉 जिओ स्विच, शेअर ऑल, फाईल्स बाय गूगल
▪️ क्लब फॅक्टरी 👉 फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, अमेझॉन
▪️ यू डिक्शनरी 👉 इंग्लिश-हिंदी डिक्शनरी
▪️ ब्यूटीप्लस 👉 बी612, लाईटएक्स फोटो एडिटर




