किसान विद्यालयात स्वातंत्रदिंन साजरा
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उत्तरार्धात किसान विद्यालय जेप्रा येथे, स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा केल्या गेला. मान्यवर पी. एन.पाटील म्हशाखेत्री,संस़्थाध्यक्ष, एन. बी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ जेप्रा, यांचे शुभहस्ते ध्वजारोहण पारपाडन्यात आला.

याप्रसंगी मुकुंद पाटील म्हशाखेत्री, मुख्याध्यापक, एन गावतूरे,माजी पं स. सदस्य,श्री वामन चौधरी, माजी शिक्षक, तथा जेप्रा ग्राम येथील प्रतीष्ठीत नागरीक दिलीप बावने,शेषराज चुनारकर,आनंदराव गुज्जलवार तसेच गावातील बहुसंख्य नागरीक, शाळेचे सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि सर्व ५ते १२वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.



