सावली तालुक्यांतील हिरापुरला अपघात, एक गंभिर जखमी
ओळख पटविण्याचे आवाहन
सावली तालुक्यांतील हिरापुर जवळ एका अनोळखी व्यक्तीचा दुचाकी स्वाराचा अपघात झाला असून सदर व्यक्ती गंभीर जखमी आहे. दुचाकी क्र. एम एच ३३ एन ६२५० असुन त्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला असल्यामुळें गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ऑनलाइन माहिती घेतली असता गाडी मालकाचे नाव दिवाकर पी. कस्तुरे असे दाखवत आहे. गाडी गडचिरोली जिल्ह्यातून पासिंग झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते. सदर व्यक्ती ओळखीचा वाटत असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.



