Vidarbh24News

Latest Online Breaking News

रुदय सामाजिक संस्थेत भरती प्रक्रिया सुरू

रुरल अॅन्ड अर्बन डेव्हल्पमेंट युथ असोशिएशन (रुदय), गडचिरोली ही सामाजीक संस्था १९९२ पासून महिला व बालकल्यान, पर्यावरण, शिक्षण व आरोग्य या विषयावर कार्यरत असून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने चंद्रपुर जिल्हातील बालकांचे लैंगिक शोषन, बालमजूरी, मानवी/ बाल तष्करी तथा बाल विवाह थांबविण्यासाठी “असेस टू जस्टीस” हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सदर प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी मुलांच्या हक्कासंबंधी संवेदनशील असलेल्या ब मेहनत घेण्यास तयार असलेल्या खालील शैक्षणीक पात्रता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज सर्व कागदपत्रासह जाहिरात प्रशिध्द झाल्याच्या ७ दिवसाचे आत रुरल अॅन्ड अर्बन डेव्हल्पमेंट युथ ‘असोशिएशन (रुदय), गडचिरोली, आल्हाद नगर, सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली जि. गडचिरोली ४४२६०५ या पत्यावर पोष्टाने पाठवावे किवा प्रत्यक्ष आणून द्यावे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!