Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखिल भारतीय मादगी समाज संघटना पोंभूर्णा तालुकाध्यक्षपदी चंद्रहास ईटकलवार यांची निवड

अखिल भारतीय मादगी संघटनेव्दारे चंद्रहास ईटकलवार यांची तालुका अध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. समाजाच्या कामाला सतत धावून जाणारे व युवकामध्ये चंद्रहास विशेष लोकप्रिय आहेत. चंद्रहास ईटकलवार हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून समाजाचा भावी तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी विविध सामाजिक व राजकीय कार्य केले आहेत. याची दखल घेत संघटनेने त्यांची नियुक्ती केली आहे.
याबद्दल संघटनेचे अध्यक्ष मोहनभाऊ देवतळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार व संघटनेतील विविध कार्यकर्ताकडून अभिनंदन करण्यात आले आहे. भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!