Vidarbh24News

Latest Online Breaking News

अवैध देशी दारूचा साठा जप्त

*सावली पोलिसांची कारवाई*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार

दिनांक ०९/०५/२०२३ च्या मध्यरात्री दरम्यान मुल ते गडचिरोली मार्गावरून चारचाकी वाहनाने अवैध दारू वाहतूक होणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिस स्टेशन सावली समोर तात्काळ नाकाबंदी केली असता फोर्ड EcoSport MH 27AR 9531 मध्ये रॉकेट संत्रा देशी दारू कंपनी चे ४४ पेटी मिळून आले.
मिळून आलेली नमूद क्रमांकाची कार किंमत ८ लाख रुपये व देशी दारू ४४ बॉक्स किंमत ०२ लाख १४ हजार रुपये असा एकूण १० लाख १४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्ाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी साहेब,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जन बंधू व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्ग दर्शनाखाली व ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मडावी, खरकाते, धीरज पिदुरकर, निलेश महिला अंमलदार विशाखा यांनी केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!