Vidarbh24News

Latest Online Breaking News

रुदय सामाजिक संस्थेत भरती प्रक्रिया सुरू

सन २०१४ मधील नोबल पारीतोषिक विजेते मा. डॉ. कैलास सत्यार्थी यांच्या नावाने स्थापन झालेली ही एक जागतीक स्थरावर बालकांच्या संरक्षणासाठी काम करणारी अग्रगन्य सामाजिक संस्था असून रुरल अॅन्ड अर्बन डेव्हल्पमेंट युथ असोशिएशन (रुदय). गडचिरोली यांच्या विद्यमाने चंद्रपुर जिल्हात मुलांचे लैंगिक शोषन, बालमजूरी, मानवी / बाल तष्करी तथा बाल विवाह थांबविण्यासाठी “असेस टू जस्टीस” हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सदर प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी मुलांच्या हक्कासंबंधी संवेदनशील असलेल्या व मेहनत घेण्यास तयार असलेल्या खालील शैक्षण पात्रता पूर्ण करणान्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पहावी.

 

अर्ज सर्व कागदपत्रासह जाहिरात प्रशिध्द झाल्याच्या ७ दिवसाचे आत रुरल अॅन्ड अर्बन डेव्हल्पमेंट युथ ‘असोशिएशन (रुदय), गडचिरोली, आल्हाद नगर, सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली जि. गडचिरोली ४४२६०५ या पत्यावर पोष्टाने पाठवावे किवा प्रत्यक्ष आणून द्यावे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!