Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमर कोनपत्तीवार यांची निवड*

*पक्षवाढी साठी प्रयत्न व युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल :अमर कोनपत्तीवार*

सावली:प्रा.शेखर प्यारमवार
अमर कोनपत्तीवार हे युवा उद्योजक व सावली शहरात एक उत्तम नागरिक म्हूणन सुपरिचित आहेत,लोकांच्या कामाला सतत धावून जाणारे व युवकामध्ये अमर विशेष लोकप्रिय आहेत, काँग्रेस पक्ष व राजकारणात ते सक्रिय असून सावलीच्या राजकारणातील भावी चेहरा मनून त्यांच्या कडे बघितल्या जाते.”पक्षवाढी साठी काम करणार व युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल”,असे अमर कोनपत्तीवार नियुक्ती प्रसंगी प्रतिपादन केले आहे.
सावली शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमर कोनपत्तीवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,माजी जि.प.उपाध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार , माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजू सिद्धम, माजी सभापती विजय कोरेवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी उपसभापती राकेश गड्डमवार, नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,अनिल पा.म्हशाखेत्रि,दिलीप लटारे,बंडू बोरकुटे ,आशिष मनबतुलवार,नितीन दुवावार,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे,काँग्रेस कार्यकर्ते निखिल सुरमवार,महिला शहराध्यक्षा भारती चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!