Vidarbh24News

Latest Online Breaking News

वीज पडलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट.माजी आ. डॉ उसेंडी

व्याहाड बूज येथे वीज पडलेल्या कुटुंबीयांना माजी आ.नामदेव राव उसेंडी यांनी घेतली भेट.                   नितिन गोरडवार/विदर्भ 24न्युज                              ग्रामीण प्रतिनिधी,पेंढरी मक्ता                                   मो.8080412875                                               सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील निकुरे कुटुंबियांच्या घराजवळ 12जून ला रात्री 10 वाजता वीज पडल्याने दोन मुलं व आई वडील यांना ईजा झाली असल्यामुळे त्यांना जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी भरती केले आहे. सदर माहिती कांग्रेस चे कार्यकर्ते सुनील बोमनवार यांनी डॉ नामदेव राव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष कांग्रेस कमेटी गडचिरोली यांना सांगितले असता, डॉ नामदेव राव उसेंडी यांनी रुग्णालयाला भेट देऊन वीज पडलेल्या दोन मुलं व त्यांचे आई वडील यांची तपासणी केली.वीज पडल्या मुळे शरीरातील क्रियेमध्ये बदल होऊन हृदयाचे ठोके अनियंत्रित होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची E C G काढून तपासणी करण्यात आली.तसेच त्यांना अर्धांगवायू किंवा इतर विजेमुळे होणारे आजार आहेत की नाही यांची तपासणी करून योग्य उपचार करण्यास सूचना माजी आ. डॉ उसेंडी यांनी महिला व बाल रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक सोयाम यांना सूचना केल्या.यावेळी जखमी रुग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!