Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस काका ,पोलीस दिदी अभियान

*पोलीस काका ,पोलीस दिदी अभियान*
*पोलीस स्टेशन सावलीचा उपक्रम *
* शाळा , महाविद्यालयात मार्गदर्शन *
* जनतेला कायदा आणि सुव्यवस्थेचे ज्ञान गरजेचे … ठाणेदार . बोरकर *
सावली ( लोकमत दुधे )
कायदा आणि सुव्यवस्था यापासुन आजही जनता अनभिज्ञ आहे यासंदर्भात वेळोवेळी अनेक अभियान मार्गदर्शनाच्या माध्यमातून जनतेला कायदा आणि सुव्य वस्था या बाबत जनजागृति केले गेली तरीही कायदा हाती घेण्याची वेळ निर्माण होत आहे, शासन स्थरावर यांच्या वेगवेगळया समित्या नेमन्यात आल्या तरीही अपराध आणि गुन्हेगारित काहीसा फरक जांणवताना दिसत नाही त्यामुळे पोलीस स्टेशन सावलीने “पोलीस काका ,पोलीस दिदी”अभियान सुरू केले ,या अभियानाच्या माध्यमातून पोलीस विभागाचे आदीवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह ,आदीवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह मध्ये जाऊन पोलीस काका ,पोलीस दादी ची ओळख, करून देण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ,अडचणी, तक्रार ,असल्यास त्यांना कळविण्याचे सांगितले, याच बरोबर सायबर गुन्हे,वाहतूक नियमन,महिला सुरक्षा व संरक्षण,गुड टच,बाड टच ,पोस्को गुन्हा, यावर.सखोल मार्गदर्शन करण्यात आले,

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!