Vidarbh24News

Latest Online Breaking News

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसची बाजी…..

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसची बाजी…..
* बोथली, नवेगाव तुकुम ,गेवरा बुज ग्रामपंचायत मध्ये कांग्रेसचे उपसरपंच *
* बोथलीत नरेश गड्डमवार, नवेगाव तुकुम साईनाथ मडावी, तर गेवरा बुज.पारेश्वर चौधरी यांची उपसरपंच पदी निवड *
सावली ( लोकमत दुधे/बाबामेश्राम)
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडल्या ,यात सावली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीचा समावेश होता, आज (११ जाने.)रोजी सदर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली ,यात बोथली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कांग्रेस चे नरेश पा.गड्डमवार यांची एकमताने निवड करण्यात आली, तसेच नवेगाव तुकुम ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदी कांगेसचे
साईनाथ मडावी तर गेवरा बुज मध्ये कांगेसचे पारेश्वर चौधरी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली,

नरेश पाटील गड्डमवार उपसरपंच बोथली

साईनाथ बाबुराव मडावी उपसरपंच नवेगाव तू.

पारेश्वर चौधरी , उपसरपंच गेवरा बुज.

बोथली ग्रामपंचायत मध्ये कांग्रेस चे ७ सदस्य तर भाजपचे २ सदस्य विजयी झाले होते, तर नवेगाव तुकुम मध्ये सात सदस्यापैकी ५ कांग्रेस तर २ भाजपचे सदस्य विजयी झाले होते ,तसेच गेवरा बुज मध्ये सरपंच हे भाजपाचे विजयी झाले तर सात पैकी सात हि कांग्रेस चे सदस्य विजयी झाले होते..

,यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडुन ग्रामस्थांनी गाव विकासाच्या मोठ्या अपेक्षा ठेवत नवीन कमेटिचे अभिनंदन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!